ऑटिझम: एका आईचा सुंदर प्रवास
Manage episode 311781816 series 3184228
ह्या भागात सुचित्रा ठिपसे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ऑटिझमच्या प्रवासाबद्दल. त्यांच्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे कोणती आव्हानं त्यांच्या समोर आली? त्या आव्हानांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या? ह्या सगळ्या अनुभवातून जाताना त्या काय काय शिकत गेल्या?प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना पॉसिटीव्हीटी किंवा सकारात्मकता कशी टिकवली? त्यांना कुणी साहाय्य केलं? त्या कश्या स्वतःला सशक्त बनवत गेल्या हे ऐकुया त्यांच्याच शब्दात...
9 एपिसोडस