Yogita Joshi सार्वजनिक
[search 0]
अधिक

Download the App!

show episodes
 
Loading …
show series
 
आजचा भाग माझ्यासकट सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल अश्या विषयावर आहे. 'वाचनाचे महत्व' या विषयावर बोलणारी मी काही पहिलीच व्यक्ती नसेन. घरा-दारात मोठी माणसं मुलांना वाचन करा रे, 'वाचाल तर वाचाल' असं बजावत असतात. मी ह्या विषयावर podcast करण्यामागे माझे वयक्तिक अनुभव कारणीभूत आहेत. मला ह्या विषयात खूप ज्ञान आहे असं मुळीच नाही पण मुलांनी आणि मोठ्यांनीही वाचन कर…
 
आजच्या भागात- ABC chart, behaviour modification , उपयुक्त तंत्रांचा वापर आणि आजची tip- be consistent... सातत्य ठेवुया :)
 
स्वमग्न मुलांना वाढवताना/शिकवताना त्यांच्या पालकांना, शिक्षकांना वर्तनाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं . आजच्या भागात सुचित्रा ताई अपल्याला ह्या विषयी अजून माहिती देत आहेत.
 
शरीराला दुखापत झाल्यास first aid म्हणजे प्राथमिक उपचार कसे करावे याची माहिती आपल्याला असते. पण भावनिक आणि मानसिक प्रथमोपचार काय असतात, हे आपण जाणतो का? आपण मनाशी संवाद साधतो का? बऱ्याचदा मन कसं मोकळ करावं, कुणाशी करावं , हे समजेनासं होतं नाही का ? मनातल्या वेदना, त्रास, नकारात्मक भावना, निराशा , उदासीनता ह्याच्या जाळ्यात अडकल्यावर बाहेर कसं यावं हे…
 
ह्या भागात, ऑटिझम मधली विविधता समजून घेऊया. Greta Thunberg च्या कामाला दाद देताना तिच्या ऑटिझमला साजरं करुया. तसंच सगळ्या ऑटिस्टिक व्यक्ती आपल्या अडचणींना सामोरे जाता-जाता यशाच्या छोट्या - छोट्या पायऱ्या चढत आहेत , त्यांच्याहि प्रयत्नांना बळ देऊया.
 
ह्या भागात सुचित्रा ठिपसे आपल्याशी संवाद साधणार आहेत आणि आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या ऑटिझमच्या प्रवासाबद्दल. त्यांच्या मुलाला ऑटिझम असल्यामुळे कोणती आव्हानं त्यांच्या समोर आली? त्या आव्हानांना त्या कश्या सामोऱ्या गेल्या? ह्या सगळ्या अनुभवातून जाताना त्या काय काय शिकत गेल्या?प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना पॉसिटीव्हीटी किंवा सकारात्मकता कशी टिकव…
 
Loading …

त्वरित संदर्भ मार्गदर्शिका

Google login Twitter login Classic login