Player FM ऐप के साथ ऑफ़लाइन जाएं!
दंगलीत हरवलेली | Dangalit Haravleli Vahi - Audio Blog
Manage episode 275446465 series 2813340
आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, "दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही!"
एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा...
ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.
For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in
21 एपिसोडस

सभी एपिसोड
×
1 गावाच्या वाड्यातलं अंड्याचं झाड | Gavachya Wadyatal Andyach Zaad 8:58

1 मूर्खांचा बाजार डॉट कॉम | Murkhancha Bazaar Dot Com 9:17

1 Ep. 1. Pudhe Kay? (The Last Chapter) | पुढे काय? (द लास्ट चॅप्टर) 11:12

1 Ep. 2. Godavari (The Last Chapter) | गोदावरी (द लास्ट चॅप्टर) 10:01

1 Ep. 3. Punarjanma (The Last Chapter) | पुनर्जन्म (द लास्ट चॅप्टर) 9:53

1 Ep. 4. Bookmark (The Last Chapter) | बुकमार्क (द लास्ट चॅप्टर) 14:26

1 Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर) 17:27

1 Ep. 6. Purnviram (The Last Chapter) | पूर्णविराम (द लास्ट चॅप्टर) 14:06

1 Ep. 08. Saangata (Lockdown chya Goshti) | सांगता (लॉकडाऊनच्या गोष्टी) 8:53

1 Ep. 07. Haunted Guest House (Lockdown chya Goshti) | हॉंटेड गेस्ट हाऊस (लॉकडाऊनच्या गोष्टी) 29:46

1 Ep. 06. Perfect Murder (Lockdown chya Goshti) | परफेक्ट मर्डर (लॉकडाऊनच्या गोष्टी) 26:06

1 Ep. 05. Karjachi Fule (Lockdown chya Goshti) | कर्जाची फुलं (लॉकडाऊनच्या गोष्टी) 11:34

1 Ep. 04. Waat (Lockdown chya Goshti) | वाट (लॉकडाऊनच्या गोष्टी) 8:38

1 Ep. 03. Love ki Arrange? (Lockdown chya Goshti) | 'लव्ह की अरेंज?' (लॉकडाऊनच्या गोष्टी) 8:21

1 Ep. 02. Pravas (Lockdown chya Goshti) | प्रवास (लॉकडाऊनच्या गोष्टी) 6:40
प्लेयर एफएम में आपका स्वागत है!
प्लेयर एफएम वेब को स्कैन कर रहा है उच्च गुणवत्ता वाले पॉडकास्ट आप के आनंद लेंने के लिए अभी। यह सबसे अच्छा पॉडकास्ट एप्प है और यह Android, iPhone और वेब पर काम करता है। उपकरणों में सदस्यता को सिंक करने के लिए साइनअप करें।