Ep. 5. Anapekshit (The Last Chapter) | अनपेक्षित (द लास्ट चॅप्टर)
MP3•एपिसोड होम
Manage episode 293804523 series 2813340
Team Story Junction द्वारा प्रदान की गई सामग्री. एपिसोड, ग्राफिक्स और पॉडकास्ट विवरण सहित सभी पॉडकास्ट सामग्री Team Story Junction या उनके पॉडकास्ट प्लेटफ़ॉर्म पार्टनर द्वारा सीधे अपलोड और प्रदान की जाती है। यदि आपको लगता है कि कोई आपकी अनुमति के बिना आपके कॉपीराइट किए गए कार्य का उपयोग कर रहा है, तो आप यहां बताई गई प्रक्रिया का पालन कर सकते हैं https://hi.player.fm/legal।
गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असले तरी त्यांची उत्तरं काही जास्त लांब नाही, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, त्यासाठीच ऐका 'The Last Chapter'चा पाचवा भाग, अनपेक्षित! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Akash Jadhav Anchor Voice Artist - Prasad Deshmukh Voice over artists - Sachin - Shaunak Mule Nana & Kaka - Sharad Khobre Aaji & Aai - Purva Bhoyte Crowd- Prathamesh Umalkar Raghav - Prasad Deshmukh Sayali - Harshada Mali Gharmalak - Dipak Bhutekar Crowd - Akash Jadhav अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us at [email protected]
…
continue reading
21 एपिसोडस