# 1588: तीन हजार बाहुल्यांशी खेळणारी मोठी मुलगी, लेखक श्री. संभाजी गायके , कथन ( मीनल भडसावळे )
Manage episode 444255506 series 3431535
ही गोष्ट आहे पलक ह्या गाणार्या मुलीची. ती लहानपणापासुन गाऊन निधी जमा करून दान करते. विशेषत: हृदयरोग, किडनी संबंधीत आजार असणार्या लहान मुलांसाठी ती कार्यक्रम करून निधी जमा करते. पलक मुछाल हार्ट फाऊंडेशन द्वारा हे काम चालते. ही मुलगी फक्त बाहुली बक्षीस म्हणून मागते. तिची गोष्ट.
1603 एपिसोडस