# 1587: "दाद ........" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 443410510 series 3431535
पुलं ना स्टेशन वरून घेऊन येणारा तो टांगेवाला होता. पुलं ना एवढा आनंद झाला वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा अस त्यांना झालं .
त्या माणसाला त्यांनी पुढे बसवलं सगळी रात्र त्या एकट्या माणसासाठी मैफल रंगवली.
परमेश्वराने गाणं ऐकण्याचे बीज टांगेवाल्याचात टाकलं होतं.
1603 एपिसोडस