Artwork

Shilpa Inamdar Yadnyopavit द्वारा प्रदान की गई सामग्री. एपिसोड, ग्राफिक्स और पॉडकास्ट विवरण सहित सभी पॉडकास्ट सामग्री Shilpa Inamdar Yadnyopavit या उनके पॉडकास्ट प्लेटफ़ॉर्म पार्टनर द्वारा सीधे अपलोड और प्रदान की जाती है। यदि आपको लगता है कि कोई आपकी अनुमति के बिना आपके कॉपीराइट किए गए कार्य का उपयोग कर रहा है, तो आप यहां बताई गई प्रक्रिया का पालन कर सकते हैं https://hi.player.fm/legal
Player FM - पॉडकास्ट ऐप
Player FM ऐप के साथ ऑफ़लाइन जाएं!

पालकपणाची जाणीव विस्तारणारं… पालकनीती !!! - with Dr. Sanjeevani Kulkarni [Founder- Palakneeti]

39:15
 
साझा करें
 
Manage episode 358839777 series 3460479
Shilpa Inamdar Yadnyopavit द्वारा प्रदान की गई सामग्री. एपिसोड, ग्राफिक्स और पॉडकास्ट विवरण सहित सभी पॉडकास्ट सामग्री Shilpa Inamdar Yadnyopavit या उनके पॉडकास्ट प्लेटफ़ॉर्म पार्टनर द्वारा सीधे अपलोड और प्रदान की जाती है। यदि आपको लगता है कि कोई आपकी अनुमति के बिना आपके कॉपीराइट किए गए कार्य का उपयोग कर रहा है, तो आप यहां बताई गई प्रक्रिया का पालन कर सकते हैं https://hi.player.fm/legal

एकाच विषयावर वेगवेगळ्या माध्यमातून पण समांतर काम करत असलेल्या.. so called 'like minded' असणाऱ्या व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा ज्या गप्पा खुलतात आणि रंगतात त्या खूपच वेगळ्या आणि समृध्द करणाऱ्या असतात. ज्या हेतूने मी काम सुरु केलं तशाच किंबहूना त्याहीपेक्षा व्यापक हेतूने जवळपास ३५ वर्षांपूर्वी काम सुरु केलेल्या संजूताई अर्थात डॉ. संजीवनी कुलकर्णीना प्रत्यक्ष भेटल्यावर जे गवसलं ते कदाचित शब्दांत मांडता येणं कठीण आहे. १९८७मध्ये त्यांनी पालकनीती हे पालकत्वाला वाहिलेले मासिक सुरू केलं आणि १९९६ मध्ये पालकनीती परिवार ही विश्वस्त संस्था स्थापन झाली.

"पालकत्व" या विषयावर संजूताई आणि पालकनीती परिवाराने जे काम करून ठेवलंय आणि अजूनही चालू आहे त्याला खरोखरीच सलाम आहे !!! मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, आज मी त्यांच्याशी जोडली गेले आणि तेही माझ्या कामामुळे. त्यांनी केलेलं कौतुक माझ्यासाठी त्यांच्या नावाप्रमाणेच 'संजीवनी' देणारं आहे !!! आणि त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास मला माझ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पालकांपर्यंत पोचवण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे !!! सादर आहे , पालकनीतीचा अभूतपूर्व प्रवास उलगडणारा नव्या सिझनचा नवाकोरा एपिसोड ; संजू ताईंबरोबरच !!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

  continue reading

73 एपिसोडस

Artwork
iconसाझा करें
 
Усі епізоди

×
 
Loading …

प्लेयर एफएम में आपका स्वागत है!

प्लेयर एफएम वेब को स्कैन कर रहा है उच्च गुणवत्ता वाले पॉडकास्ट आप के आनंद लेंने के लिए अभी। यह सबसे अच्छा पॉडकास्ट एप्प है और यह Android, iPhone और वेब पर काम करता है। उपकरणों में सदस्यता को सिंक करने के लिए साइनअप करें।

त्वरित संदर्भ मार्गदर्शिका