लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांची योजना ते शेख हसीनांचा नोकर निघाला अब्जाधीश
Manage episode 429434020 series 3312200
१) कर्नाटकात कन्नडिगांना ‘खासगी’त आरक्षण; महाराष्ट्र करणार का?
२) राज्यातील पावसाची सद्यस्थिती काय?
३) लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली योजना
४) शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल; तुम्हाला कधी पाहता येणार?
५) फेसबुक अन् इंस्टावर व्यवसाय करणे झाले सोपे; मेटाने लॉन्च केले नवे प्लॅन
६) पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचे ११७ खेळाडू अन् १४० सपोर्ट स्टाफ! (ऑडिओ)
७) शेख हसीना यांचा नोकर निघाला अब्जाधीश
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
1366 एपिसोडस