गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही ते समोसा विक्रेता झाला डॉक्टर
Manage episode 437254949 series 3312200
१) मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी नाही, मात्र...
2) देशभरातील महिला डॉक्टरांना हवेत शस्त्र बाळगण्याचे परवाने; धक्कादायक सर्व्हे
3) ‘महावितरण’चा मोठा निर्णय! वीज तोडलेल्या 38 लाख ग्राहकांसाठी अभय योजना
4) समोसा विक्रेता झाला डॉक्टर; रात्रीचा अभ्यास करुन NEET परीक्षा उत्तीर्ण
5) जम्मू आणि काश्मीरचे सर्व माजी मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणाबाहेर
६) पॅरालिम्पिक स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सुवर्णपदकांसह चार पदकांची कमाई (ऑडिओ)
७) 'तुंबाड' ते 'रहना है तेरे दिल मे'; थिएटरमध्ये का प्रदर्शित होतायत जुने चित्रपट? हे आहे कारण
स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
1343 एपिसोडस