# 1593: "ताई, तुम्ही देव अनुभवता!" कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
Manage episode 445177352 series 3431535
नदीचे ते रौद्र स्वरूप पाहून कीर्तनकार बुवा लटलट कापू लागले. बाई म्हणाल्या
"बुवा घाबरू नका.आपण पाण्यात उतरून चालायला लागू. पाणी फार वाढले की लगेच एक रामा नावाड्या येईल आणि आपल्याला पलिकडे चिमणगावाला नेईल."
शास्त्री हमसाहमसी रडू लागले. म्हणाले, "ताई आम्ही एवढे पुण्यवान नाही. आम्ही फक्त देव सांगतो, तुम्ही अनुभवता."
1603 एपिसोडस