Mandar Kulkarni सार्वजनिक
[search 0]
अधिक

Download the App!

show episodes
 
Loading …
show series
 
पुरातत्त्वशास्त्राच्या अभ्यासक आणि भारतीय मध्ययुगीन शस्त्रांवरील पुस्तकाच्या लेखिका गिरीजा दुधाट यांच्याशी गप्पा. Interview of Girija Dudhat, who is a student of Archeology and has published a book on Indian arms.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
मानसिक स्वास्थ्यासाठी Psycological Testing for All ही अभिनव सेवा सर्वांसाठी उपलब्ध करून देणारे डॉ. नागेश राजोपाध्ये यांच्याशी गप्पा Interview of Dr. Nagesh Rajopadhye, who has developed a free, online test for Psychological Assessment of Mental Disorders.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
वृद्ध आणि अपंग पाळीव प्राण्यांसाठी विविध उपकरणे बनविणारे तरुण उद्योजक अजिंक्य जोशी यांच्याशी गप्पा Interview of Ajinkya Joshi of PetAssist India, a company that makes helpful products for old and paraplegic pets.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
मराठी पॉडकास्टींगच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पुरस्कार-विजेते पॉडकास्टर नचिकेत क्षिरे यांची मुलाखत Interview of award-winning Marathi Podcaster Nachiket Kshireद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
जगभरातल्या विविध प्रदेशांमधल्या मसाल्यांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेतल्या मराठी उद्योजिका दीपा पतके यांची मुलाखत Interview of Deepa Patke, who is a Marathi entrepreneur in the US who produces spice blends from various regions in the world and sells on her website: aromaticspiceblands.comद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
संस्कृत भाषेचं अध्यापन आणि संशोधन या क्षेत्रात गेली ६० वर्षे कार्यरत असलेले डॉ. अशोक अकलूजकर यांची मुलाखत Interview of Dr. Ashok Aklujkar, Professor Emeritus in the University of British Columbia, a professor and scholar in Sanskrit language for the last 60 years.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-६०: सुमेधा आणि योगेश चिथडे भारतीय जवानांसाठी सियाचीन प्रदेशात Oxygen Generation Plant उभारून देणारे दाम्पत्य सुमेधा आणि योगेश चिथडे यांची मुलाखत Vishwasamwaad-60: Sumedha and Yogesh Chithade Interview of Sumedha and Yogesh Chithade who donated an Oxygen Generation Plan for the Indian Army.…
 
विश्वसंवाद-५९: विश्वास गोडबोले- भाग २ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास गोडबोले यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग Vishwasamwaad-59: Vishwas Godbole- Part 2 Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 2)द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-५८: विश्वास गोडबोले-१ सिलिकॉन व्हॅलीमधले ज्येष्ठ उद्योजक विश्वास मुलाखतीचा पहिला भाग Vishwasamwaad-58: Vishwas Godbole-1 Interview of a senior Marathi entrepreneur in Silicon Valley Vishwas Godbole (Part 1)द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-५७: प्रियदर्शन सहस्रबुद्धे ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करणाऱ्या निर्माते प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्याशी गप्पा Vishwasamwaad-57: Priyadarshan Priyadarshan is a young innovator and entrepreneur who has developed a bio-gas machine that uses food waste.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-५६: शैलेश खडतरे मराठी पुस्तक-प्रकाशनात eBooksचा नवीन प्रवाह सुरु करणाऱ्या प्रकाशकांपैकी एक प्रकाशक, Bronatoचे शैलेश खडतरे यांच्याशी गप्पा Vishwasamwaad-56: Shailesh Khadtare An interview with Shailesh Khadtare who is a Marathi Book Publisher who was one of the trendsetters in Marathi eBook Publishing.…
 
हस्ताक्षर-विश्लेषण करून अपेक्षित असणारे वर्तन-बदल बदल घडविण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करणाऱ्या चित्रा अभ्यंकर यांच्याशी गप्पा Chitra Abhyankar is a graphologist and grapho-therapist. By analyzing the handwriting of a person, she can suggest changes in it, so that the person’s behavior can be changed for positive results.…
 
विश्वसंवाद-५४: आभा भागवत लहान मुलांच्या सहभागातून देशभरात ३५०पेक्षा जास्त भित्तिचित्रांच्या आणि street-art निर्मितीचा अनोखा उपक्रम राबविणाऱ्या आभा भागवत यांच्याशी गप्पाद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-५३: डॉ अमोल खेडगीकर वन्य-जीव संरक्षण आणि संवर्धन या विषयात भारत, इंग्लंड, आणि अमेरिका अशा विविध ठिकाणी मोलाची कामगिरी करणारे वन्य-जीव पशु-वैद्य डॉ.अमोल खेडगीकर यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णीद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद-५२: बालाजी जाधव (Time: 44:33) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण उपयोग करीत ग्रामीण महाराष्ट्रातल्या शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविणारे पुरस्कार-प्राप्त शिक्षक बालाजी जाधव यांच्याशी गप्पा मुलाखतकार: मन्दार कुलकर्णीद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
विश्वसंवाद या मराठीतल्या पहिल्या पॉडकास्टच्या दुसऱ्या सत्रातला हा पहिला एपिसोड, एपिसोड क्रमांक ५१. . महाराष्ट्रातल्या जिल्हा-तालुका-गाव पातळीवर होत असलेल्या सकारात्मक कामाला प्रसिद्धी देणाऱ्या ‘नवी उमेद’ या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी गप्पा. मुलाखतकार: मन्दार कुलकर्णीद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
"घर तिथे वाचक" घडविण्याचा ध्यास घेऊन, बैलगाडीतून फिरतं ग्रंथालय चालविणारा युवक.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात करिअर करणारी सानिया किर्लोस्कर हिच्याशी गप्पा.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
एंजल मेन्टॉरिंग नावाचं नवीनच क्षेत्र निर्माण करून त्यात स्वतःच्या कामाचा ठसा उमटविणारे अतुल आणि प्राजक्ता यांच्याशी गप्पा.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
इंटरनेट वेबसाइट्सवरून मराठी आणि गुजराथी भाषा शिकविणारे कौशिक लेले यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
फॉरेन्सिक अकाउंटिंग या विषयातल्या तज्ज्ञ आणि सल्लागार अपूर्वा जोशी यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
वयाच्या २२ वर्षात २२ देशांना भेट देण्याचा आगळा-वेगळा विक्रम करणारा देवांग अभ्यंकर याची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
अमेरिकेत तयार झालेल्या DNA या मराठी चित्रपटाच्या टीमबरोबर गप्पा.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
"देणे समाजाचे" हा उपक्रम चालविणाऱ्या वीणा गोखले यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मोटिव्हेशनल स्पीकर सचिन तायडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
International Motivational Speaker सचिन तायडे यांच्या मुलाखतीचा पहिला भागद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
पर्यावरण-पूरक उत्पादनांची निर्मित करणाऱ्या इकोसोल या कंपनीच्या सुषमा भालेराव यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
"घडवा सुंदर हस्ताक्षर" हा उपक्रम चालविणारे किशोर कुलकर्णी यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
Ironman ही स्पर्धा २१ वेळा पूर्ण करणारे Ironman of India आणि Sports Medicine Coach कौस्तुभ राडकर यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
हलगरा या गावाचा कायापालट करण्यात प्रमुख भूमिका असणारे दत्ता पाटील यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
Master Chef या reality cooking show च्या स्पर्धक अनघा गोडबोले यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
“एक गाव गणिताचा” हा अभिनव उपक्रम चालविणारे प्रकाश यादगिरे यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
“प्रथम गुरुकुल”च्या संस्थापिका आणि संचालिका माधवी चंद्रचूड यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
बुक-स्पेस या अभिनव वाचनालयाचे संस्थापक प्रसाद कुलकर्णी यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
जगातलं सर्वात मोठे शब्द-कोडं बनविण्याचा विश्व-विक्रम करणारे मिलिंद शिंत्रे यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भागद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
आवाज-साधना या विषयातले तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
जुनी हस्तलिखितं आणि पोथ्या यांच्या डिजिटायझेशनचं प्रचंड काम करणारे डॉ. दिनेश वैद्य यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
अमेरिकेत सैन्यात अधिकारी असलेल्या अमेय गणपुलेच्या मुलाखतीचा दुसरा भागद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
अमेरिकन सैन्यात अधिकारी असणारा मराठी युवक अमेय गणपुले याची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
बौद्धिक संपदा या विषयातील तज्ज्ञ प्रा मृदुला बेळे यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
“स्वयम” या स्टुडन्ट सॅटेलाईट प्रोजेक्टची कहाणीद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
ऑनलाईन, मल्टिमिडीया दिवाळी अंकाच्या संपादिका सायली राजाध्यक्ष यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
मराठीतले, जगभरात वाचले जाणारे दोन लोकप्रिय ब्लॉग्ज लिहिणाऱ्या ब्लॉगर सायली राजाध्यक्ष यांच्याशी गप्पा.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
अमेरिकेतील मराठी-भाषिक चित्रपट-निर्माता आणि दिग्दर्शक आशय जावडेकर याची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
Rural Relations या संस्थेचे प्रदीप लोखंडे यांची मुलाखत.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
PolyFuel चे संशोधक आणि निर्माते शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांची मुलाखतद्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
संवेदना फौंडेशनच्या यशोदा वाकणकर यांच्या मुलाखतीचा पहिला भाग.द्वारा मन्दार कुलकर्णी | Mandar Kulkarni
 
Loading …

त्वरित संदर्भ मार्गदर्शिका